PHOTO GALLERY
EVENTS
CONTACT US
CONCERTS
EDUCATION
THEATER
Course Details

१. पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षण केंद्र
अ. सघन गान शिक्षण
ब. गांधर्व महाविद्यालायाप्रमाणे संगीताचे शिक्षण  

२. छंदवर्ग
मुले व महिलांना वेगवेगळ्या २५ हस्तकला शिकविणारा वर्ग. 

३. सृजनाच्या वाटा
५ ते १५ वर्षेवयोगटातील मुलांसाठी आदर्शमाणुस घडविण्याच्या दृष्टीने निरंतर वर्षभर चालणारी शिरगावचे सुप्रसिद्ध रंगकर्मी डा. राजेंद्र चव्हाण संचलित कर्यशाळा.